आता मराठी भाषेत शिका — AI वापरून तुमच्या व्यवसायाचं Branding, Marketing आणि Sales 10X ने वाढवण्याच्या 2026 मधल्या सर्वात Practical Strategies! 💡

कोणतंही Marketing Agency, Designer किंवा Extra Budget नको — फक्त तुमचा Laptop आणि AI Tools वापरून तयार करा Videos, Graphics आणि Selling Content जे ग्राहक आपोआप आकर्षित करतील! ✨

जोतिराम सपकाळ — डिजिटल कोच
🤖 AI Tools
📈 10X Growth
कार्यशाळेचे वेळापत्रक
📅
दिनांक
रविवार, दि. 05 जुलै 2026
वेळ
सकाळी 11.00 वाजता
🌐
भाषा
मराठी
🎥
कोठे
Zoom (ऑनलाईन)
👉 आत्ताच सीट बुक करा!

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

Features on:

तरुण भारत दैनिक पुण्य नगरी Josh Talks अर्थसंकेत

स्टेप-बाय-स्टेप प्रॅक्टिकल ट्रेनिंग...

AI मध्ये Expert व्हा फक्त 90 मिनिटांत!

90 मिनिटांपेक्षा कमी वेळेत AI चा वापर करून तुमचे पुढील Marketing Strategy तयार करा - GUARANTEED!
बिझनेसला डिजिटल करण्यासाठी जास्त पैसे देवून एजेंसी/फ्रीलांसरची नियुक्ती करण्याची गरज नाही - त्याऐवजी AI वापरा
तुमच्या बिझनेसला डिजिटल करण्यासाठी खास AI टूल्सचा प्रभावी वापर कसा करायचा आणि स्वतःला या कंटाळवाण्या कामातून मुक्त कसे करायचे याविषयी शिका
AI चा वापर करून तुमच्या किंवा कामगारांच्या कार्यक्षमतेत वाढ कशी करावी ते शिका.
AI चा वापर करून तुमच्या कोणत्याही व्यवसायाच्या गरजेनुसार High-Converting Offer तयार करा
तुमच्या व्यवसायाची ग्रोथ 2-3 पटने त्वरित वाढवा तेही अतिरिक्त खर्च न करता
होय! मी AI वेबिनारसाठी रजिस्टर करत आहे ...

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

AI For Business Growth ही कार्यशाळा अटेंड करण्याचे फायदे !

📊

90 मिनिटांत तयार करा AI-ऑप्टिमाइझ्ड मार्केटिंग स्ट्रॅटेजी! 🚀

AI टूल्स (ChatGPT, Gemini, Copilot) च्या सहाय्याने आपल्या व्यवसायासाठी स्टेप-बाय-स्टेप मार्केटिंग प्लॅन तयार करा. अनुभव नसल्यास हरकत नाही—सोप्या मार्गदर्शनासह 100% रिझल्ट ग्यारंटी!

⚙️

कामगार आणि प्रक्रियांची कार्यक्षमता ३X वाढवा! 💼

AI च्या मदतीने रिपेटीटीव्ह टास्क ऑटोमेट करा, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवा आणि नफा वाढवा. रिअल-टाइम डेटा ॲनालिसिस करून स्मार्ट निर्णय घ्या!

💰

एजन्सी/फ्रीलांसरवरील खर्च 90% वाचवा! 💡

डिजिटल मार्केटिंग, जाहिरात क्रिएटिव्ह आणि लँडिंग पेज तयार करण्यासाठी AI टूल्स स्वतः शिका. एजन्सीच्या महागड्या सेवांवर अवलंबून राहण्याची गरज नाही!

🎁

ग्राहकांना "YES" म्हणायला लावणारे ऑफर तयार करा! 🎯

AI च्या मदतीने ऑडियन्सच्या गरजा समजून, पर्सनलाइझ्ड ऑफर डिझाइन करा. स्कार्सिटी, अर्जन्सी आणि डिस्काउंट टॅक्टिक्सचा योग्य वापर शिका!

📈

अतिरिक्त खर्च न करता व्यवसाय 2X वाढवा! 📈

AI चा वापर करून मार्केटिंग, सेल्स फनेल आणि कस्टमर रिटेन्शन ऑप्टिमाइझ करा. Google Analytics, AI चॅटबॉट्स सारख्या साधनांसह खर्च कमी करून नफा वाढवा!

🎓

तांत्रिक कौशल्याशिवाय AI मास्टर करा! 🧁

नवशिक्या असाल तरीही AI टूल्स वापरण्याचे सोपे ट्रिक्स शिका. लाईव्ह डेमो, रेडीमेड टेम्प्लेट्स आणि मराठी भाषेतील मदत मिळेल. वेबिनारनंतर प्रश्न विचारण्यासाठी कम्युनिटी ऍक्सेसही!

होय! मी माझा व्यवसाय 2X वाढवण्यासाठी रजिस्टर करत आहे!

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

स्टेप-बाय-स्टेप प्रॅक्टिकल ट्रेनिंग...

AI वापर करून तुम्ही खालील प्रकारचे Images तयार करण्यास शिकू शकता.

AI-Powered Automotive Advertising
AI-Powered Automotive Advertising
AI-Powered Mobile Repair Advertising
AI-Powered Mobile Repair Advertising
AI Service Ads for Home Clearning
AI Service Ads for Home Clearning
Luxury Jewellery Ads – Created by AI
Luxury Jewellery Ads – Created by AI
AI Consultancy Advertising
AI Consultancy Advertising
Coaching Classes Ads with AI
Coaching Classes Ads with AI
होय! मी आत्ताच रजिस्टर करत आहे!

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

स्टेप-बाय-स्टेप प्रॅक्टिकल ट्रेनिंग...

AI वापर करून तुम्ही खालील प्रकारचे व्हिडीओ तयार करण्यास शिकू शकता.

Experience Webinar Videos Re-Imagined with AI
Experience Webinar Videos Re-Imagined with AI
AI Brings Car Showroom Class to Your Screen
AI Brings Car Showroom Class to Your Screen
Jewellery Advertising, Now 10x Better with AI
Jewellery Advertising, Now 10x Better with AI
Blog-Style Webinar Videos – Using AI
Blog-Style Webinar Videos – Using AI
Small Tea Stall, Big Brand Impact
Small Tea Stall, Big Brand Impact
Webinars News-Style Authority Content Using AI
Webinars News-Style Authority Content Using AI
होय! मी आत्ताच रजिस्टर करत आहे!

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

तुमच्या ट्रेनरला भेटा

🎓 17+ वर्षे शिकवण्याचा अनुभव 💻 7+ वर्षे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम 💼 10+ व्यवसाय
जोतिराम म. सपकाळ
जोतिराम म. सपकाळडिजिटल कोच, संस्थापक - महाग्रोथ कम्युनिटी आणि महाफनेल्स

नमस्कार, मी जोतिराम सपकाळ,

डिजिटल कोच 'महाग्रोथ-मराठी उद्योजकांचा महापरिवार' या कम्युनिटीबेस बिझनेसचा संस्थापक

2006 मध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करून माझ्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. आतापर्यंत मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, कोचिंग क्लासेस, स्कूल, स्टेशनरी शॉप, किराणा शॉप, कम्युनिटी अप्लिकेशन, क्रेडीट सोसायटी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, डिजिटल कोचिंग हे व्यवसाय सुरू केले असून काही व्यवसाय खूप ग्रो झाले आणि काही बंद करावे लागले तर काही विकले मात्र या प्रवासामध्ये भरपूर काही शिकायला मिळाले.

2019 पासून मी डिजिटल माध्यमातून मराठी उद्योजकांचा व्यवसाय कसा वाढवावा यावर पूर्ण फोकस केला असून मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी मदत करत आहे. माझ्या मेंबरशिप वेबसाईट, ई-मेल लिस्ट, युट्युब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे माझ्याशी 1 लाख पेक्षा जास्त उद्योजक जोडले असून ते दररोज माझ्याकडून ज्ञान, स्कील घेत आहेत.

मिशन : "2 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा बिझनेस डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्यास मदत करणे"

स्टेप-बाय-स्टेप प्रॅक्टिकल ट्रेनिंग...

AI वापर करून तुम्ही खालील प्रकारचे Photoshoot करू शकता.

AI Product Photoshoot — Kids Dress
AI Product Photoshoot — Jewellery on Model
होय! मी आत्ताच रजिस्टर करत आहे!

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

महाग्रोथ कम्युनिटीचे सदस्य सांगतात...

मराठी भाषेत AI शिकून व्यवसाय डिजिटल करणाऱ्या उद्योजकांचा अभिप्राय !

महाग्रोथ सदस्यांचे Trustpilot अभिप्राय
👉 हे यश तुमचंही असू शकतं! आत्ताच जॉईन करा!

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

जर तुम्ही 24x7 काम करत असाल, तर तुम्ही व्यवसाय चालवत नाही,
व्यवसाय तुम्हाला चालवतोय!

AI for Business Growth हे वेबिनार तुमच्या व्यवसाय वाढीचा मार्ग तुम्हाला दाखवेल!

🚫 "AI for Business Growth" हे वेबिनार तुमच्यासाठी नाही जर...

  • व्यवसायाच्या सध्याच्या गतीने तुम्ही नफ्याने समाधानी आहात..
  • नवीन तंत्रज्ञान शिकायला तुमची इच्छा नाही.
  • एजन्सी/फ्रीलांसरवर लाखो रुपये खर्च करायला तुम्हाला आवडते.
  • फक्त मानवी कल्पनाशक्तीवर (Creativity) विश्वास ठेवता.
  • तुम्हाला इम्प्लीमेंट करण्यास आवडत नसेल.
  • व्यवसाय वाढवण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ काढायला तयार नाही.

✅ "AI for Business Growth" हे वेबिनार तुमच्यासाठी आहे जर...

  • तुम्हाला ६ महिन्यांत व्यवसाय 2X वाढवायची इच्छा आहे.
  • डेटा-आधारित निर्णय (Data-Driven Strategies) घेण्यावर विश्वास आहे.
  • नवीन AI टूल्स शिकून कार्यक्षमता वाढवायला उत्सुक आहात.
  • फक्त मानवी कल्पनाशक्तीवर (Creativity) विश्वास ठेवता.
  • तुम्हाला इम्प्लीमेंट करण्यास आवडत नसेल.
  • व्यवसाय वाढवण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ काढायला तयार नाही.
👉 तुमची योग्यता तपासा! आत्ताच रजिस्टर करा

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

वेबिनार अटेंड करणाऱ्यांना स्पेशल गिफ्ट

₹1999 किमतीचे सर्व PDF मोफत दिले जातील.

Exclusive Bonuses — मोफत PDF गाईड्स
👉 AI शिकून व्यवसाय ग्रो करण्यासाठी आत्ताच रजिस्टर करा...

Limited Seats – किंमत ₹599 मात्र पहिल्या 500 उद्योजकांना मोफत

सतत विचारले जाणारे प्रश्न

वर्कशॉपबद्दल तुम्हाला पडणाऱ्या सर्व सामान्य प्रश्नांची मी खाली उत्तरे दिली आहेत. पुढील कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया संपर्क साधा: mail@jotiramsapkal.com

वेबिनार रविवार, दि. 05 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन (Zoom) होईल. संपूर्ण सेशन सुमारे 90 मिनिटांचे असेल.
हे 100% लाईव्ह वेबिनार आहे — तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता आणि लाईव्ह डेमो पाहू शकता.
प्रत्येक मराठी उद्योजक, व्यावसायिक, कोच, कन्सल्टंट आणि सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी — ज्यांना AI वापरून व्यवसायाचं Branding, Marketing आणि Sales वाढवायचं आहे.
फक्त तुमचा Laptop किंवा Mobile, चांगले इंटरनेट आणि नोट्ससाठी वही-पेन तयार ठेवा. कोणतेही तांत्रिक ज्ञान आवश्यक नाही.
लाईव्ह अटेंड करणाऱ्यांनाच संपूर्ण फायदा मिळतो. रेकॉर्डिंगबाबत माहिती वेबिनारमध्ये दिली जाईल.
रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला WhatsApp / Email वर जॉईनिंग लिंक पाठवली जाईल. वेबिनार सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी त्या लिंकवर क्लिक करा.
MahaGrowth — मराठी उद्योजकांचा महापरिवार